पीकेएफ इंडियाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘ग्रीन वॉकथॉन’; देशभरात 5,000 रोपांची लागवड करण्याचा संकल्प
मुंबई, 21 नोव्हेंबर: पीकेएफ इंडियाने आपल्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी माझगाव येथील जोसेफ बॅप्टिस्टा गार्डनमध्ये ‘वॉक फॉर अ कॉज – ग्रीन एन्व्हायर्नमेंट’ या उपक्रमाचे आयोजन